अटी व शर्ती
लगीनगाठी वापरताना तुम्ही खालील अटी मान्य करता.
१. ही वैवाहिक व्यासपीठ लग्नाच्या प्रस्तावांसाठी आहे; डेटिंगसाठी नाही.
२. प्रोफाइल व बायोडाटा माहिती खरी व अद्ययावत ठेवा.
३. अॅडमिन प्रोफाइल मंजूर / नाकारू / निष्क्रिय करू शकतो.
४. इंटरेस्ट, पेमेंट व संपर्काबाबत साइटवरील नियम लागू आहेत.
५. गैरवर्तन, फसवणूक किंवा अपमानास्पद संवाद खाते बंद करू शकतो.
